November 26, 2023

पगार – 44,900/- ते 1,42000/- 18 ते 27 वर्षे केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांवर भरती सुरु; पात्रता पदवीधर

Written by
Loading your Quiz…

IB Bharti 2023 केंद्रीय गुप्तचर विभागात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 995 जागांसाठी ही भरती होणार असून पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 सुरु होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. IB Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 995
पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹550/- [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]
पगार – 44,900/- ते 1,42000/-
नोकरी ठिकाण: 
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Placement Mantra raj comics and Sweet Tech Theme