January 11, 2024

शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 250 जागांसाठी नवीन भरती

Written by

UIIC AO Bharti 2024 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आली. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 250
पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (स्केल I-) (एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर)
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह पदवी SC/ST: 55% गुण संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
पगार : 50925/- ते 96,765/-
निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत
नोकरी ठिकाण: 
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : uiic.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Placement Mantra raj comics and Sweet Tech Theme